Posts

Showing posts with the label srilanka

श्रीलंका फिरायला जावे कि नाही : एका मराठी माणसाच्या नजरेतून

Image
श्रीलंका फिरायला जावे कि नाही : एका मराठी माणसाच्या नजरेतून  VISITED FEB 2022 As a traveller "Sri lanka" was never in my priority list of countries which I wanted to visit. And I have reasonable excuses for that too , First of all I am from costal region of maharashtra ,मालवण  तसे पाहता आपला दक्षिण भारत आणि महाराष्ट्राचा भौगोलिक प्रदेश बराचसा मिळता जुळता आहे. श्रीलंका मध्ये पहिले तर त्यांचा प्रदेश देखील आपल्या दक्षिण भारता प्रमाणेच दिसतो ; या मुळे मी नेहमीच श्रीलंकेला दुय्यम स्थान देत आलेले. पण या covid च्या काळात जेंव्हा पुन्हा एकदा international ट्रॅव्हल resume करायचे होते तेंव्हा हाच देश मला जाण्यायोग्य वाटला  त्याची करणे म्हणजे  १      कोविड च्या २ लस झाल्या असतील व त्याला १५ दिवस होऊन गेले असतील तर फार काही निर्बंध न लागता तुम्ही या देशात प्रवेश घेऊ शकता  २      लहान मुलांसंदर्भातील नियम देखील स्पष्ट केले होते (१२ वर्षा खालील मुलांना निर्बंध लागत नाहीत) आणि मला माझ्या ९ वर्षाच्या मुली सोबत प्रवास करायचा होता  ३  ...