श्रीलंका फिरायला जावे कि नाही : एका मराठी माणसाच्या नजरेतून
VISITED FEB 2022
As a traveller "Sri lanka" was never in my priority list of countries which I wanted to visit. And I have reasonable excuses for that too , First of all I am from costal region of maharashtra ,मालवण
तसे पाहता आपला दक्षिण भारत आणि महाराष्ट्राचा भौगोलिक प्रदेश बराचसा मिळता जुळता आहे. श्रीलंका मध्ये पहिले तर त्यांचा प्रदेश देखील आपल्या दक्षिण भारता प्रमाणेच दिसतो ; या मुळे मी नेहमीच श्रीलंकेला दुय्यम स्थान देत आलेले. पण या covid च्या काळात जेंव्हा पुन्हा एकदा international ट्रॅव्हल resume करायचे होते तेंव्हा हाच देश मला जाण्यायोग्य वाटला
त्याची करणे म्हणजे
१ कोविड च्या २ लस झाल्या असतील व त्याला १५ दिवस होऊन गेले असतील तर फार काही निर्बंध न लागता तुम्ही या देशात प्रवेश घेऊ शकता
२ लहान मुलांसंदर्भातील नियम देखील स्पष्ट केले होते (१२ वर्षा खालील मुलांना निर्बंध लागत नाहीत) आणि मला माझ्या ९ वर्षाच्या मुली सोबत प्रवास करायचा होता
३ व्हिसा अगदी सहज १५ मिनिटात घर बसल्या निघतो त्याला विमानाच तिकीट देखील आधीच बुक केलेली लागत नाही
४ ट्रॅव्हल इन्शुरन्स काढला कि तुमचा प्रवास secure होतो (म्हणजेच जर का तुम्ही जाण्या आधी केलेल्या टेस्ट मध्ये पॉसिटीव्ह आले तर १०० % पैसे परत )
५ हॉटेल स्वस्त आहेत पण बघून बुकिंग करणे जरुरी आहे
६ भारतीय रुपया हा श्रीलंकन रुपया पेक्षा वरचढ आहे , आजचा दर या link वर पाहू शकता
तर अश्या कारणामुळे मी या देशाला फिरायला जाण्याचा निर्णय घेतला
जर तुम्ही माझे श्रीलंकेचे फोटो पाहाल तर या देशाला जाण्याचा विचार नक्कीच तुमच्या मनात येऊन जाईल . CLICK HERE TO CHECK MY INSTA ACCOUNT FOR PICTURES
खूपच नयनरम्य असा परिसर तुमची वाट पाहत आहे असेल वाटेल . आणि खर बोलायचं तर आहेच सुंदर.
आता पाहू की कोणती ठिकाणे आहेत जी तुम्ही पाहू शकता
मी सांगू इच्छिते कि माझा प्रवास हा ९ दिवस ८ रात्री चा होता , या मध्ये मी ८ ठिकाणे फिरू शकले. आणि तेथील १३ शहरांना धावती भेट दिली.त्या ठिकाणांची नावे मी खाली इंग्रजीत लिहिते कारण आपले उच्चार व त्यांचे उच्चार खूपच भिन्न आहेत.
KANDY
NUWARA ELIYA
ELLA
MIRRISSA
GALLE
BENTOTA
COLOMBO
मी पहिलच सांगू इच्छिते कि श्रीलंकेची बहुतांशी फेमस टुरिस्ट लोकेशन्स हे तिथे फिरायला येणाऱ्या लोकांनी शोधून बनवलेली आहेत त्या मुळे खूप काही अपेक्षा ठेवून गेलं तर फसगत होते.
तसेच तेथील नागरिकांना कुठल्याही जागी प्रवेश फी हि नाही लागत अथवा फारच कमी लागते पण जर का तुम्ही बाहेरच्या देशातून आले आहे तर हे समजून घ्या कि श्रीलंका हे पर्यटनावर पण अवलंबून असल्याने प्रवाश्यांकडून खूपच फी घेतात, जे काही मला पटत नव्हते. तसेच कोणत्याही मंदिर व पॅगोडा येथे देखील तुमच्याकडून खूप एन्ट्री फी घेतली जाते आणि तसे पाहाल तर ते वाजवी नाही ठरत जेंव्हा तुम्ही प्रत्यक्षात आत जाऊन पाहता.
खर्च किती झाला असेल या १० दिवसांच्या ट्रिप साठी
विमानाची तिकीट स्वस्त असते , १५००० रुपया मध्ये माझी रिटर्न तिकीट आली (३ साठी ४५०००)
मी प्रवासी विमा काढला जो कि ५००० रुपये मध्ये आला ३ प्रवाश्यासाठी
राहण्यासाठी खूप प्रकारचे हॉटेल्स आहेत आम्ही ४/५ तारांकित हॉटेल नाश्ता आणि रात्रीच्या जेवण सोबत घेतल्याने आमचा ट्रिप चा खर्च वाढला
येथे तुम्ही नक्कीच बचत करू शकता
साधारण १ व्यक्ती साठी बजेट ट्रिप करायची तर जास्तीत जास्त ५०,०००/- रुपया मध्ये होऊन जाईल
कोणकोणत्या शहरांना मी धावती भेट दिली आणि पाहण्या योग्य ठिकाणे
- SIGRIYA : sigriya rock fortress and pidurangala rock (both need hiking )
- PALAPATHWELA : spice gardens
- DAMBULLA : Dambulla cave temple
- KANDY : Elephant Orphanage , Botanical garden , Gem Museum , City View point, Cultural Show, Royal Palace, kandy Lake site, Temple of sacred tooth, Bahiravokanda Vihara Buddha statue
- RAMBODA : Ramboda Falls and on route lush green Tea gardens and factory
- NUWARA ELIYA : Victoria Park, Gregory Lake, Lover's leap (trekking), Moon Plains, Sita Aman Kovil (temple), Ashok Vatika (Hakgala Botanical garden
- ELLA : 9 arch bridge , Little adam's peak and lipton seat
- MIRISSA : Mirissa beach, Whale watching, coconut tree hill, Parrot rock beach
- UNAWATUNA : Stilt Fisherman, Koggala beach, Unawatuna beach (best for coconut swing )
- WELIGAMA : visited here for RTPCR test, got report next day *Durban'slab*
- GALLE : Galle fort, museum , clock tower , light house ... very beautiful town to stay
- KOSGODA : madhu river safari, turtle hatchlings , back waters
- BERUWALA : Confifi beach
- COLOMBO : better to avoid Gangarama Temple , flea market, museum , mosque
Tickets rate as follows
Click here on INSTAGRAM to msg me if you need any help
Comments
Post a Comment
I WELCOME ALL READER TO COMMENT :) let's grow together.