Posts

Showing posts from March, 2021

A ruined TRIP OF Puducherry 🖤

Image
3.5 lacs INR Pondy trip 😩

प्रवास हंपीचा "covid विशेष "

Image
 मराठी मध्ये ब्लॉग लिहिण्याचा हा माझा पहिला प्रयत्न , आशा आहे तुम्हाला वाचायला आवडेल ...  Golden Chariot : Hampi खूप वर्ष मला "हंपी" ला जायचं होत पण काही वेळा कामामुळे अथवा इतर काही कारणांनी जमत नव्हते . LOCKDOWN नंतर जेंव्हा कुठे जाण्याचा विचार चालू झाला, तेंव्हा सर्वप्रथम "हंपी" हे नाव माझ्या मनात आले आणि सगळे योग् अगदी छान जुळून येऊन आमचं हंपी येथे (१९ फेब २०२१ )पदार्पण झाले.  मी आणि माझी फॅमिली; ज्यात मी माझा नवरा आणि ८ वर्षाची मुलगी हे येतात, आमचा प्रवास आमच्या CAR ने खारघर येथून सकाळी ७ वाजता चालू झाला. हंपी येथे आम्ही आधीच "क्लार्क इन्" हॉटेल ONLINE ५ दिवसांसाठी BOOK केले होते. प्रवासाबद्दल बोलायचे तर, खारघर, नवी मुंबई ते हुबळी फाट्यापर्यंत रास्ता चांगला आहे पण त्यापुढे फार वेळ वाया जातो , छोट्या रस्त्यामुळे आणि आपल्या येथील लोकल ट्रॅफिक मुळे वेळ वाया जातो. आम्ही साधारण रात्री ९:३० ला हॉटेल वर पोहोचलो.  पोहोचल्यावर एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे, ऑनलाईन बुकिंग मध्ये आमचे प्रति रात्री १००० रुपये वाया गेले होते . TIP : ऑफ SEASON ला हॉटेल ला फोने करून प...